*💐महत्त्वाचे व तातडीचे*
शाळास्तरावर कशी तयारी
कराल?
==================
प्रती,
✅मुख्याध्यापक सर्व *(शापोआ* योजना लागु असलेल्या
==================
*२८मुद्दयानुसार सर्व रेकॉर्ड अद्ययावत करून ठेवणे* केंद्र व राज्यस्तराचे पथके अधिकारी शाळेला दिनांक ३ / १२ / २०१८ सोमवार ते १० / १२ / २०१८ सोमवार दरम्यान शालेय पोषण आहार तपासणीसाठी येणार आहेत.
==================
काय केले पाहिजे
==================
१ ) सर्व नोंदी पूर्ण करा.
२ ) स्वयंपाक गृह स्वछ ठेवा.
३ ) स्टॉक रजिस्टर प्रमाणे सर्व धान्यादि माल उपलब्ध ठेवा.
४ )करारपत्र ,वैद्यकिय दाखला,नोंदणी पत्रक फाईल पूर्ण करून घ्या.
५ )मेनु पत्रकाप्रमाणे आहार द्या.
६ ) खोटी हजेरी भरू नका.
७ )शापोआ विदयार्थ्याना मानसन्मानाने पट्ट्या टाकून रांगेत बसवा.सर्व शिक्षक शापोआ वाढून विदयार्थी खाईतोपर्यत तेथेच थांबा.
८ )पालेभाज्यांचा योग्य प्रमाणात वापर करा.
९ ) पूरक आहार ठरल्या दिवशी दया.
१० )धान्यादि माल खराब आल्यास बदलून घ्या.
११ ) मुदत बाह्य माल घेवू नका.माल घेण्यापूर्वी मालाची एक्सपायरी डेट पहा.
१२ )शापोआ.समिती बैठका (दर महिन्याची) व या महिना अखेर पर्यत पूर्ण करा.
१३ )शापोआ.चे दररोजचे रेकॉर्ड अद्ययावत करणे.
१४ ) हॅण्डवाश करण्यासाठी पाणी,साबण,तेथेच हात पुसण्यासाठी टॉवेल (रुमाल) ठेवावा
१५ ) आसन पट्टया टाकूनच विदयार्थी भोजनास बसवावेत व मानसन्मानाने भोजन वाढावे १०० % उपस्थिती पहिल्या दिवसापासून ठेवावी त्यासाठी पालक भेटी घेवून जनजागृती करावी.
१६ ) भोजन मिळालेल्या ताटातच दयावे.
१७ )शालेय आवार,शाळा, वर्ग,स्वच्छतागृह,शौचालय, पाण्याची टाकी,स्वयंपाक गृह सर्व पहिल्या दिवसापासूनच स्वच्छता असावी
१८ )शापोआ.धान्यादि माल व शालेय रेकॉर्ड (सर्व) व्यवस्थित लावून ठेवावे.
१९ ) विदयार्थी,वजन,उंची हे प्रत्यक्ष मोजजन रेकॉर्ड पूर्ण करावीत.
२० )शापोआ मिळालेले सर्व प्रकारचे अनुदाने किर्द,लेजर,कॅशबुक,इतिवृत.पूर्ण करावी.
२१ )आपत्कालीन उपाय योजना...उदा.अग्निशमन यंत्र
भरुन घ्यावे.
२२ )शापोआ नमूना २४ तास हवाबंद डबा किंवा काचेच्या पेटीत शिजवलेला अन्नाचा नमूना ठेवावा
२३ ) दर्शनी भागावर शापोआ देण्याचे नियोजन लिहून ठेवावे
२४ )शापोआ साहित्य वरिष्ट कार्यालयाकडून व लोकसहभागातून मिळालेले साहित्य स्टॉकला नोंदणी करणे व तेरीज .करून ठेवणे
२५ )शापोआच्या तीन्ही नोंद वहया पूर्ण करून ठेवणे
26)शापोआ मालाचे सर्व नमुने छोट्या प्लँस्टीक पिशवीत काढुन दर्शनीभागावर लावने .
27)धान्य,धान्यादि माल,कीचनशेड, पाण्याची टाकी,ताटे,भांडी, भोजनाची जागा,आसनपट्टया,इतर बाबींची स्वच्छता करावी,व ती झाली किंवा नाही याची खात्री करावी.
28)दि.२७/११/२०१८ रोजी सहविचार सभेत दिलेल्या सुचनांची तंतोतंत अंमलबजावणी करावी.
29)नोंदवही क्र.3मधील सर्व शासन निर्णयांचे वाचन करावे.
30)सर्व अभिलेखे व कागदपत्रांचे फाईलिंग करावे.
31)खात्री असेल तरच रेकॉर्ड तयार करावे.चुकीचे रेकॉर्ड तयार करु नये.
32)1डिसें २०१८ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत सर्व रेकॉर्ड तयार करावे.
31)काही समस्या असतील तर तात्काळ जमेल तसा संपर्क साधावा.
32)पर्यवेक्षीय यंत्रणेने शाळा भेटी वाढवून अंमलबजावणी योग्य पद्धतीने चालू आहे किंवा नाही याची खात्री करावी.व जेथे त्रुटी असतील तेथे सुलभकाच्या भुमिकेतुन
मार्गदर्शन करावे.
33)शाळा भेटीचा अहवाल अहवाल शालेय पोषण आहार कार्यालयात सादर करावा.
तपासणी पत्रक यापुर्वीच पर्यवेक्षीय यंत्रणेला पुरवण्यात आलेले आहेत.

No comments:
Post a Comment