MDM पैसे विभागणी

MDM पैसे विभागणी
     मुख्या .... ( सर्व )
शापोआ महत्वाचे..
    शाळास्तरावर आहार शिजवताना दैनिक नोंदी, खर्चाचे विवरण यामध्ये आपल्या तालुक्यात एकवाक्यता येणेसाठी भाजीपाला, इंधन व पूरक आहार या बाबींवर कोणत्या प्रमाणात खर्च करावा याबाबत विवरण केंप्र बैठकीद्वारे वेळोवेळी देण्यात आले आहे तथापि अजूनही काही शाळाकडून याबाबत फोनद्वारे विचारणा होत आहे.. त्यासाठी खालील विवरण तक्ता देत आहोत.. त्याप्रमाणे कार्यवाही शाळा स्तरावर करावी..
🎯 इ १ते ५ (शा पोआ)
.....................................
       ➡७ / ११ / १४ पासून
भाजी -.६० पैसे, इंधन -.४६ पैसे, पूरक -. २५ पैसे
एकूण = १.३१ रूपये

         ➡१ / १O/१५ पासून
भाजी -.६० पैसे, इंधन -.५० पैसे, पूरक _ .२७ पैसे
एकूण = १.३७ रूपये

          ➡१ / ४ / १६ पासून
भाजी _ .५१ पैसे, इंधन -.५० पैसे, पूरक -.४२ पैसे
एकूण = १.४३ रूपये

           ➡१५ /११ / १६ पासून
 भाजी -.५७ पैसे, इंधन -.५२ पैसे, पूरक -.४२ पैसे
एकूण = १.५१ रूपये

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

🎯६ ते ८ ( राष्ट्रीय मध्यान्ह भोजन )
  .....................................
       ➡ दिं-७ / ११ / १४ पासून भाजी -.७० पैसे, इंधन -.५९ पैसे, पूरक -. ३५ पैसे
एकूण = १.६४ रूपये

       ➡ दिं . _१ / १० / १५ पासून
  भाजी -.७४ पैसे, इंधन -.६० पैसे, पूरक -.३८ पैसे
एकूण = १.७२ रुपये

       ➡१ /४ / १६ पासून
भाजी -.७३ पैसे , इंधन -६० पैसे, पूरक _ .६० पैसे
एकूण = १.९३ रुपये...

        ➡१५ / ११ / १६ पासून
भाजी _.८७ पैसे, इंधन -. ६८ पैसे, पूरक -.६२ पैसे.....
एकूण = २. १७ रूपये...
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

No comments:

Post a Comment