*🌎 !!सामान्यज्ञान प्रश्नोत्तरे सामान्य विज्ञान(Science) !! 🌎*
▪ *1. चष्मा बनविण्यासाठी कोणत्या काचेचा वापर करतात?*
बर्हिवक्र भिंग ✅
फ्लिंट काच
अंतवक्र भिंग
दुधी काच
▪ *2. रक्ताचे एकूण किती गट पाडण्यात आले?*
तीन
सहा
चार ✅
पाच
▪ *3. वृक्षाच्या खोडावर फुटणाऱ्या पानास ----------- म्हणतात?*
कोंब
पर्ण
पत्र
पेरे ✅
▪ *4. कॉपर सल्फेट ला -------- या नावाने ओळखतात?*
मोरचुद ✅
सोडा
मीठ
गंधक
▪*5. अंतर्वक्र आरशाने तयार झालेली प्रतिमा ................. असते .*
नेहमी आभासी व सुलटी
नेहमी वास्तव आणि उलटी
पदार्थ नाभीय बिंदू आणि ध्रुवाच्या मध्ये ठेवला असेल तर आभासी ✅
पदार्थ नाभीय बिंदूच्या पलीकडे असेल तर आभासी

No comments:
Post a Comment